करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात वाढतो आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहेत.

लोकांच्या मनात असलेली भीती दूर व्ह...